नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कुर्डूवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी – जन समाचार लाइव 24

कुर्डूवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कुर्डूवाडीत महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन; समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

कुर्डूवाडी | प्रतिनिधी : कुंदन वजाळे

कुर्डूवाडी शहरात आदिकवी तथा रामायण महाकाव्याचे निर्माते महर्षी वाल्मीकी यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी महर्षी वाल्मीकी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. सत्य, नैतिकता आणि सदाचाराचा संदेश देणारे महर्षी वाल्मीकी यांचे विचार आजच्या समाजासाठीही मार्गदर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या शिकवणुकीचा वारसा जपत सामाजिक एकता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संकल्पही समाजबांधवांनी केला.

या कार्यक्रमास डॉ. जयंत करंदीकर, प्रतीक शेंबडे, सागर कोळी, कुलदीप बारंगळे, हरीश घोणे, बाळासाहेब वाघमारे, नितीन कोळी, सोमनाथ देवकते, गणेश जाधव, नागनाथ माळी, संजय आस्वरे, बजरंग घाडगे, संदीप भराटे, राजाराम कांबळे, अभिजीत वाघमारे, संजय टोणपे, हरी भराटे, विनोद शिरसाट, शिरीष माने, शशिकांत शिरसाट, औदुंबर सुतार, दासू गोरे, समाधान सुतार, महादेव गाडेकर, सुशांत वाघमारे आणि कैलास कोळी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031