नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोहार समाजाच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल आमदार अभिजीत आबा पाटील यांचा जाहीर सत्कार संपन्न – जन समाचार लाइव 24

लोहार समाजाच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल आमदार अभिजीत आबा पाटील यांचा जाहीर सत्कार संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोहार समाजाच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल आमदार अभिजीत आबा पाटील यांचा जाहीर सत्कार संपन्न

माढा | प्रतिनिधी

मुंबई येथील आझाद मैदानावर लोहार समाजाने केलेल्या साखळी उपोषणादरम्यान मांडण्यात आलेल्या विविध न्याय्य मागण्यांचा आवाज महाराष्ट्र विधानसभेत प्रभावीपणे उठवून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल माढा तालुक्याचे आमदार मा. अभिजीत आबा पाटील यांचा सखल लोहार समाज, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी लोहार समाजाच्या हक्काच्या लढ्याला पाठबळ देत समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी विधानसभेत ठाम भूमिका मांडल्याबद्दल आमदार अभिजीत आबा पाटील यांचे समाजबांधवांनी अभिनंदन केले. समाजाच्या प्रश्नांबाबत त्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

सत्कार सोहळ्यास लोहार समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

आयोजक :

  • मा. दादासाहेब कळसाईत
  • मा. महेश दादा लोहार
  • मा. आबासाहेब कळसाईत
  • सखल लोहार समाज, महाराष्ट्र राज्य

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031