नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दिपावलीनिमित्त व्होळे खुर्द येथे अल्पदरात साखर वाटप – जन समाचार लाइव 24

दिपावलीनिमित्त व्होळे खुर्द येथे अल्पदरात साखर वाटप

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

दिपावलीनिमित्त व्होळे खुर्द येथे अल्पदरात साखर वाटप

माढा : प्रतिनिधी कुंदन वजाळे

माढा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांसाठी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणानिमित्त अल्पदरात साखर वाटप करण्यात आले. माढा तालुक्याचे माजी आमदार तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनदादा शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

व्होळे खुर्द येथे झालेल्या या साखर वाटपामुळे ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना दिपावलीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला. कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

यावेळी व्होळे गावचे पार्टीप्रमुख सौदागर नाना चोपडे, राजकुमार चोपडे, गोपाळ भोरे, शहाजीराजे चोपडे (नेते), सरपंच प्रतिनिधी औदुंबर चोपडे, माजी उपसरपंच रामचंद्र क्षीरसागर, सुधाकर चोपडे, बाजीराव क्षीरसागर, राजगुरू, अमित चोपडे यांच्यासह शेतकरी व सभासद उपस्थित होते.

दिपावलीनिमित्त अल्पदरात साखर उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित शेतकरी व सभासदांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बबनदादा शिंदे यांचे आभार मानले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930