नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , राटनी फाटा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – जन समाचार लाइव 24

राटनी फाटा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

जनसमाचार न्यूजLIVE24

राटनी फाटा (प्रतिनिधी) :
दि. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राटनी फाटा येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी राष्ट्रीय ध्वजाचे विधीवत पूजन करून झेंडावंदन करण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी बालाजी मोरे, तानाजी कांबळे, दामोदर जाधव, दादा देढे, शंभू गायकवाड, राजू करंजे, हेमंत लाडके, तिरुपती मोरे, मंदा सुतार, सुशीला दंडवत, गंगुबाई शिंदे, राजू साबळे, मनोज कांबळे, सिद्धू चमकले, कांबळे मिस्तरी व गायकवाड मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930