नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर. – जन समाचार लाइव 24

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस स्टेशन येथे महिलांसाठी आरोग्य शिबीर.

जागतिक महिला दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस स्टेशन याठिकाणी ग्रामपंचायत महिला स्वच्छता कर्मचारी, महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समिती व महिला नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

सदरच्या आरोग्य शिवीरांचे कार्यक्रमामध्ये पंचक्रोशितील मोठया संख्येने महिलांनी सहभाग घेतला यावेळी पोलीस स्टेशनकडुन सर्व उपस्थित महिलांच्या आरोग्यांची तपासणी करून पुष्पगुच्छ देवुन मानसन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या स्मिता नार्टन, आळंदी म्हातोबाची अंगणवाडीच्या सेविका आशा भंडलकर व कु. शुभ्रा रवि आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर वेळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी उपस्थित सर्व महिलांना महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पुणे शहर पोलीस हे महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबध्द आहे. आम्ही महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहोत असे सांगण्यात आले व जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी महिलांच्या आरोग्यांची तपासणी करण्यासाठी विश्वराज हॉस्पीटलच्या टिमचे आभार मानण्यात आले. सदर वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सपोनि नाळे, पोउपनिरी सोनटक्के, पैठणे, महिला अंमलदार तसेच महिला पोलीस पाटील प्रियंका भिसे (कदमवाक वस्ती), रेश्मा कांबळे (थेऊर), सोनाली शिवरकर (आळंदी म्हातोबाची) आदी उपस्थित होत्या.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930