नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर येथे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा रूट मार्च शांततेत संपन्न – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर येथे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा रूट मार्च शांततेत संपन्न

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर (प्रतिनिधी):

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 ते 6.50 या वेळेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

हा रूट मार्च लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन आठवडे बाजार मैदान, लोणी फाटा, लोणी स्टेशन चौक, समता नगर, इंदिरानगर, पालखी तळ मैदान, पाषाणकर बाग, विठ्ठल मंदिर, आलमगीर मशीद, सावता माळी मंदिर चौक, बिग बाजार चौक, खोकलाई देवी माता चौक, श्री दत्त मंदिर चौक असा मार्ग पार करून पुन्हा पोलीस स्टेशन येथे समाप्त झाला.

लोणी काळभोर व कदम वस्ती गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याच्या उद्देशाने हा रूट मार्च घेण्यात आला. सदरचा रूट मार्च कोणत्याही अनुचित घटनेशिवाय शांततेत पार पडल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

या रूट मार्चसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग (पुणे शहर), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्यासह 9 पोलीस अधिकारी/उपनिरीक्षक, 56 पोलीस अंमलदार, पीटर मोबाईल, वन मोबाईल तसेच सीआर मोबाईल (लोणी स्टेशन मार्शल) हजर होते.

निवडणूक कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031