नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊर गावातील प्रमुख रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी गतिरोधकांची उभारणी- सभापती काकडे – जन समाचार लाइव 24

थेऊर गावातील प्रमुख रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी गतिरोधकांची उभारणी- सभापती काकडे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर गावातील प्रमुख रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी गतिरोधकांची उभारणी- सभापती काकडे

थेऊर (ता. हवेली) : थेऊर गावातील नागरिकांची सुरक्षितता व अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने मौजे थेऊर गावातील मुख्य रस्त्यांवर, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या माध्यमातून 6 ठिकाणी नवीन गतिरोधक बसविण्यात आले आहेत. गेली अनेक दिवसांची गतिरोधक बसविण्याची नागरिकांची मागणी होत होती. त्याच अनुषंगाने थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराजवळ तसेच भाविकभक्तांची मोठी वर्दळ असलेल्या चिंतामणी मंदिराकडे जाणाऱ्या 3 रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
शाळा परिसर, मंदिर परिसर व गावातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित राहावा आणि नागरिक, विद्यार्थी व भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. या कामामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून वाहनचालकांनीही गतिरोधकांजवळ सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन युवराज काकडे यांच्याकडून करण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930