नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस; २४ तासांत आरोपी अटकेत, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस; २४ तासांत आरोपी अटकेत, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस; २४ तासांत आरोपी अटकेत, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला असून आरोपीला अटक करून सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम निवास, साईनाथनगर परिसरातून एकूण ७ मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दिनांक २९/०४/२०२६ रोजी दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढला.
तपासादरम्यान मांजरी येथील वेदांत गणेश चव्हाण (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीस गेलेले ७ मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ६६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईमुळे मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.
नागरिकांनी सतर्क राहून आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930