नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , विशेष कार्यकारी अधिकारी पदावर व्होळे (खु)येथील कुंदन वजाळे यांची नियुक्ती – जन समाचार लाइव 24

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर व्होळे (खु)येथील कुंदन वजाळे यांची नियुक्ती

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

विशेष कार्यकारी अधिकारी पदावर व्होळे (खु)येथील कुंदन वजाळे यांची नियुक्ती

प्रतिनिधी. जिल्ह्यातील प्रशासनिक यंत्रणेला सक्षम व गतिमान करण्यासाठी दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. असून सोलापूर जिल्हधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढा तालुक्यातील व्होळे (खु) येथील कुंदन चांगदेव वजाळे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शिफारसी अनुसार निवड करण्यात आली आहे . या नियतीने प्रशासनातील समन्वय आणि कार्य. क्षमतेत लक्षणीय वाढ होण्याची व्यक्त केली जात आहे. विशेषता प्रलबित कामे मार्गी लावणे जनतेच्या समस्या तातडीने सोडवणे आणि योजनेची प्रभावपणे अंमलबजावणी यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यांच्या निवडीने विविध स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.नवीन विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिनांक १६ मार्च २०६काढले आहेत. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील यांच्या सहकार्यामुळे निवड करण्यात आली आहे. त्यांना मार्च २०३१ पर्यंत पदावर राहण्याचा अधिकार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930