नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुकसाठी PMPML कडून जादा बससेवा – जन समाचार लाइव 24

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुकसाठी PMPML कडून जादा बससेवा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुकसाठी PMPML कडून जादा बससेवा

पुणे, स्वारगेट, हडपसर, भोसरी व निगडी येथून विशेष बसफेऱ्यांचे नियोजन
पुणे :
(पीएमपीएमएल) तर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुक येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.
संभाजी महाराजांची पुण्यतिथी १८ मार्च रोजी असल्याने वढू बुद्रुक येथे मोठ्या संख्येने नागरिक व भाविक दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने शहरातील प्रमुख बसस्थानकांवरून विशेष बसफेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत पुणे मनपा भवन – वढू बुद्रुक (बस क्र. १९),
स्वारगेट – वढू बुद्रुक (बस क्र. ३१), हडपसर – वढू बुद्रुक (बस क्र. ३६), भोसरी – वढू बुद्रुक (बस क्र. ४१) आणि निगडी – वढू बुद्रुक (बस क्र. ४२) या मार्गांवर जादा बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या बससेवा सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू राहणार असून काही मार्गांवर ४५ मिनिटे ते १ तास ४५ मिनिटांच्या अंतराने बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
नागरिकांनी या विशेष बससेवेचा लाभ घेऊन वढू बुद्रुक येथे येऊन संभाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930