नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कर्वेनगरमध्ये पतीच्या छळामुळे महिलेची आत्महत्या – जन समाचार लाइव 24

कर्वेनगरमध्ये पतीच्या छळामुळे महिलेची आत्महत्या

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कर्वेनगरमध्ये पतीच्या छळामुळे महिलेची आत्महत्या
पुणे| दि; २८ फेब्रुवारी २०२६ : पतीच्या छळामुळे महिलेने विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राणी तिरुपती कुऱ्हाडे (वय २५, रा. स्नेहांकित काॅलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत कुऱ्हाडे यांचा भावाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कुऱ्हाडे मूळच्या कर्नाटकातील विजापूरच्या आहेत. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर पतीने त्यांचा छळ सुरू केला.

छळामुळे बहिणीने २६ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केली, असे राणी कुऱ्हाडे यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930