नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , श्री. विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे – जन समाचार लाइव 24

श्री. विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

श्री. विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे
पुणे, दि. ११ मे २०२६ : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे आज मा. श्री. विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून त्यांची दि. २३ एप्रिल २०२६ रोजी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड तसेच सहव्यवस्थापकीय संचालक मा. अॅलिस पोरे यांनी त्यांचे स्वागत केले.
पदभार स्वीकारल्यानंतर मा. श्री. विजयकुमार सरनाईक यांनी परिवहन महामंडळाच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, प्रवासी-केंद्रित आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देणार असल्याचे संकेत दिले.
पीएमपीएमएलच्या प्रशासनात नव्या नेतृत्वामुळे परिवहन सेवेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031