नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यासाठी लहुजी शासन ग्रुपचे निवेदन – जन समाचार लाइव 24

अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यासाठी लहुजी शासन ग्रुपचे निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण लागू करण्यासाठी लहुजी शासन ग्रुपचे निवेदन
पुणे : लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण तातडीने लागू करण्यात यावे, या मागणीसाठी समाज कल्याण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. समाजातील मागास राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा आणि सर्व ५९ जातींमध्ये समतोल राखला जावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी लहुजी शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव तसेच बोल महाराष्ट्र माध्यम समूहाचे संपादक मा. सनी भाऊ डाडर यांनी समाज कल्याण आयुक्तांना निवेदन सादर करताना सांगितले की, अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणामुळे मागास घटकांना शिक्षण, नोकरी व सामाजिक विकासाच्या संधी अधिक प्रभावीपणे मिळू शकतील. त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित होईल.
या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष मोहन दादा वाघमारे, पुणे शहर अध्यक्ष चंद्रकांत आढागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश बोरडे, पुणे शहर सचिव विनायक भिसे, आदरणीय ताई तसेच शिवाजीनगर मतदारसंघ उपाध्यक्ष उमेश नाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लहुजी शासन ग्रुपच्या वतीने पुणे, नांदेड, अहिल्यानगर आणि लातूर येथेही समाज कल्याण विभागाकडे निवेदने सादर करण्यात आली असून, राज्यभर या मागणीसाठी पाठिंबा वाढत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930