नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शेतकऱ्याचे ऊस बिल त्वरित द्यावे… अन्यथा आंदोलन – जन समाचार लाइव 24

शेतकऱ्याचे ऊस बिल त्वरित द्यावे… अन्यथा आंदोलन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शेतकऱ्याचे ऊस बिल त्वरित द्यावे… अन्यथा आंदोलन
प्रतिनिधी माढा-: शेतकऱ्याचे थकीत बिल एफ.आर.पी कायद्यानुसार 15 टक्के व्याज असं त्वरित मिळावे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन केले जाईल आपल्या कारखान्याकडे पंढरपूर माळशिरस सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपसाठी आला असून हंगाम संपूनही तीन-चार महिने उलटून गेले तरीही कारखाना प्रशासनाने अद्याप ऊस बिल शेतकऱ्याला दिले नसून एफ.आर.पी कायद्याची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना वेटीस धरले आहे कायद्यानुसार एफ आर पी देणे बंधनकारक असून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे तात्काळ द्यावे अन्यथा आपल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला…

यावेळी ऊस दर‌ संघर्ष समितीचे समाधान फाटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, कांतीलाल नाईकनवरे, अनिल बागल, शाहजीनाना जगदाळे, शिवाजी नागटिळक, शेतकरी सचिन जवळेकर, विजय मोरे, सागर दगडे इतर उपस्थित होते…

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930