नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आरोग्य समिती सदस्यपदी युवराजनाना काकडे यांची बिनविरोध निवड; सर्व स्तरातून अभिनंदन – जन समाचार लाइव 24

आरोग्य समिती सदस्यपदी युवराजनाना काकडे यांची बिनविरोध निवड; सर्व स्तरातून अभिनंदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आरोग्य समिती सदस्यपदी युवराजनाना काकडे यांची बिनविरोध निवड; सर्व स्तरातून अभिनंदन
पुणे : पुणे जिल्हा परिषद यांच्या आरोग्य समितीच्या सदस्यपदी युवराजनाना काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांच्या कार्याला नवे बळ मिळाले असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
युवराजनाना काकडे हे सामाजिक व लोकहिताच्या कामांमध्ये सक्रियपणे कार्यरत असून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची आरोग्य समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.
या निवडीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी आणि विविध आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, युवराजनाना काकडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक, राजकीय तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930